1.5 C
pune
November 16, 2022

Aaditya Thackeray on Mamata Visit : ‘ममता यांचं स्वागत करणं ही महाराष्ट्राची संस्कृती’: आदित्य ठाकरे<p>पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संध्याकाळी हॉटेल ट्रायडंट येथे ममता बॅनर्जींची भेट घेतली. ममता बॅनर्जी या उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मोट बांधण्याच्या दृष्टीनं या भेटीचं मोठं महत्व असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, ममतादीदींनी प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाचं दर्शन घेऊन आपल्या मुंबई दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी त्यांनी दिलेल्या जय मराठा, जय बांगला या नाऱ्यामधूनही राजकीय अर्थ काढण्यात येत आहेत.</p>Source link

Related posts

हैद्राबाद मध्ये २०१९ एन्काउंटर पूर्णतः बनावट ; चौकशीचे आदेश

cradmin

हेरवाड ग्रामसभेचा ठराव; विधवांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी विधवा प्रथा बंद!

cradmin

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1