1.1 C
pune
November 17, 2022

Bhai Jagtap on Devendra Fadnavis : मोदींना खुश करण्यासाठी फडणवीसांनी 5 वर्ष या राज्याचं वाटोळं केलं<p>पहाटेच्या अंधारात केलेल्या पापाचा हा पश्चाताप आहे का? आमचं सरकार एक महिन्यात पडेल की 2 महिन्यात पडेल हे सगळं करून थकल्याचा पश्चाताप आहे? भाई जगताप यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल. नाना पटोलेंच्या मुलीच्या लग्नात आज भाई जगताप पुण्यात होते. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली असून मुंबई मनपा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असंही ते म्हणाले.</p>Source link

Related posts

हैद्राबाद मध्ये २०१९ एन्काउंटर पूर्णतः बनावट ; चौकशीचे आदेश

cradmin

हेरवाड ग्रामसभेचा ठराव; विधवांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी विधवा प्रथा बंद!

cradmin

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1