3 C
pune
November 17, 2022

Kalicharan Maharaj : कोरोना हा फर्जीवाडा, कलीपुत्र कालीचरण महाराज यांची मुक्ताफळं

<p>कोरोना हा फर्जीवाडा आहे. जागतिक आरोग्य संघटनासुद्धा फर्जीवाडा संस्था आहे. त्यांचे डॉक्टर, वैज्ञानिक आणि कर्मचारी हे फर्जी आहेत. असं कलीपुत्र कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे. करोना हा भयानक महामारी नाही. ज्या करोनामुळे लोकांचा मृत्यू झाला त्या लोकांना डॉक्टराणी मारले आहे. किडनी आणि मानवी शरीरातील अवयवांची तस्करी झालेली आहे असा धक्कादायक आरोपही कालीपुत्र काळीचरण महाराजांनी केला आहे.ते सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. अमेरिकेत रेमडिसिव्हरवर बंदी आहे. तर भारतात हे इंजेक्ठान का दिले गेले. तसेच नंतर ते पण बंद पण करण्यात आले. करोना हे एक षड्यंत्र आहे. असंही कालीपुत्र कालीचरण महाराज म्हणालेत. एकीकडे ओमायक्रानसंदर्भातीळ चिंता वाढत असतानाच दुसरीकडे आज सांगलीमध्ये कालीपुत्र काळीचरण महाराज यांनी करोना हा आजारच पूर्णपणे फर्जीवाडा असल्याचा दावा केला आहे. इतकच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर, वैज्ञानिक आणि कर्मचारी हे फर्जी असल्याचंही ते म्हणाले.</p>

Source link

Related posts

सोशल मीडियावरच्या कमेंट्स मी वाचत नाही : नागराज मंजुळे

cradmin

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

cradmin

सोनिया, राहुल गांधींना नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडीचे समन्स

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1