3 C
pune
November 13, 2022

Konkan : कोकणात महाविकास आघाडीतील दोन नेत्यांमध्ये जुंपली, सुनील तटकरे-भास्कर जाधव यांच्यात कलगीतुरा<p>कोकणात महाविकास आघाडीतील दोन नेत्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालाय. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात कलगीतुरा रंगलाय. तटकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या दापोलीतील कार्यकर्त्यांनी &nbsp;राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर हा वाद आणखी चिघळलाय. कुणबी समाजाच्या एका वास्तूला निधी देण्यावरून जाधवांनी तटकरेंवर टीका केली. त्यावरून तटकरे यांनी जाधवांना टोला लगावला आणि त्यामुळे संतप्त झालेल्या भास्कर जाधवांनी पलटवार केला. तटकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करतानाच नाव राष्ट्रवादी आणि आयुष्यभर कुटुंबवादी अशी टीका जाधव यांनी केली आहे. &nbsp;</p>Source link

Related posts

हैद्राबाद मध्ये २०१९ एन्काउंटर पूर्णतः बनावट ; चौकशीचे आदेश

cradmin

हेरवाड ग्रामसभेचा ठराव; विधवांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी विधवा प्रथा बंद!

cradmin

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1