1.1 C
pune
November 17, 2022

Mumbai : ज्येष्ठ न्यूरो सर्जन Dr. P.S. Ramani यांचा जीवन गौरव पुरस्काराबद्दल मुंबईत सत्कार



<p>ज्येष्ठ न्यूरो सर्जन डॉ. पी. एस.रामाणी यांचा नुकताच मुंबईत एक विशेष कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. सारस्वत को-ऑप. बँक लिमिटेड आणि शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता. ज्येष्ठ लेखक द्वारकानाथ संझगिरी तसंच सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.</p>



Source link

Related posts

हैद्राबाद मध्ये २०१९ एन्काउंटर पूर्णतः बनावट ; चौकशीचे आदेश

cradmin

हेरवाड ग्रामसभेचा ठराव; विधवांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी विधवा प्रथा बंद!

cradmin

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1