6 C
pune
November 12, 2022

Nanded मधील शाळा आजपासून नाही तर 13 डिसेंबरपासून सुरू : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर<p>नांदेड जिल्ह्यातील शाळा 13 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ही माहिती दिलीय. 12 डिसेंबरपर्यंत लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाईल. त्यानंतर जिल्ह्यातील लसीकरणाच्या प्रमाणाचा आढावा घेऊन 13 डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.</p>Source link

Related posts

हैद्राबाद मध्ये २०१९ एन्काउंटर पूर्णतः बनावट ; चौकशीचे आदेश

cradmin

हेरवाड ग्रामसभेचा ठराव; विधवांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी विधवा प्रथा बंद!

cradmin

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1