7 C
pune
November 13, 2022

Osmanabad : उस्मानााबाद जिल्ह्यात शेतकर्यांचा वीजपुरवठा खंडीत, नोटीस न देता महावितरणची कारवाई<p>शेतकर्यांना वाढीव दिलेली वीजबिले दुरुस्तीची प्रक्रिया सुरू असताना आणि सवलत योजने अंतर्गत बिले भरण्याची मुदत बाकी असताना महाराष्ट्रात लाखो शेतकर्यांचा अचानक वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. &nbsp;शेतकऱ्यांच्या शेतात गहू , हरभरा , करडई , ज्वारी ही रब्बी पिके नुकतीच उगवून आलेली आहेत. शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडीत केल्यामुळे या पिकांना सिंचन करता येत नाही. पीक करपून जात आहेत. &nbsp;बियाणे जमिनीतच खराब होत आहेत. हे बेकादेशीरपणे सूरू आहे. वीज जोडणी मोहीम जोरात सूरू आहे. त्यातून कांही वादाचे प्रसंग घडत आहेत.&nbsp;</p>Source link

Related posts

हैद्राबाद मध्ये २०१९ एन्काउंटर पूर्णतः बनावट ; चौकशीचे आदेश

cradmin

हेरवाड ग्रामसभेचा ठराव; विधवांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी विधवा प्रथा बंद!

cradmin

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1