4.1 C
pune
November 10, 2022

Raigad Viral Video : दुर्गराज रायगड आणि शिवछत्रपतींचा मोहक पुतळा रायगडवरच्या मुसळधार पावसाचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल


Raigad Viral Video : रायगडचं नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो फक्त किल्लाच नव्हे तर मराठ्यांचा  स्वाभिमानी, अभिमानी इतिहास आणि रयतेचा राजा… रायगड म्हणजे दुर्गदुर्गेश्वर, दुर्गराज. धुवांधार जलवर्षावात तर हा देखणा दुर्गराज पाहणे म्हणजे डोळ्याचे निव्वळ पारणे फेडण्याचा क्षण. असाच एक रायगडवरच्या पावसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 



Source link

Related posts

हैद्राबाद मध्ये २०१९ एन्काउंटर पूर्णतः बनावट ; चौकशीचे आदेश

cradmin

हेरवाड ग्रामसभेचा ठराव; विधवांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी विधवा प्रथा बंद!

cradmin

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1