2.2 C
pune
November 13, 2022

Kolhapur Rains : उसाच्या फडात पाणीच पाणी; तोडणी खोळंबल्यानं चिंता ABP Majha



<p>कोल्हापुरातील अवकाळी पावसामुळे ऊस शिवारात पाणी शिरल्यानं शेतकऱ्याचं नुकसान झालंय. तोडणी खोळंबली असल्यानं साखर कारखान्याचा हंगाम अडचणीत आलाय. ऊस पुरेसा मिळत नसल्यामुळे साखर कारखाना काही काळासाठी बंद ठेवावा लागणार आहे त्यामुळे दररोज साखर कारखान्याचंही नुकसान होतंय. कोल्हापुरात ऊस नुकसानाचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय केसरकर यांनी&nbsp;</p>



Source link

Related posts

हैद्राबाद मध्ये २०१९ एन्काउंटर पूर्णतः बनावट ; चौकशीचे आदेश

cradmin

हेरवाड ग्रामसभेचा ठराव; विधवांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी विधवा प्रथा बंद!

cradmin

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1