2.2 C
pune
November 16, 2022

Maharashtra Rains : राज्यात आज-उद्या मुसळधार पावसाची शक्यता, बळीराजा चिंतेत ABP Majha<p>राज्यात जणूकाही जुलै महिना परतलाय की काय, असं वातावरण आहे. कारण हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातल्या काही भागात चांगलाच पाऊस बरसतोय. त्यात आज आणि उद्या राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय.&nbsp;</p>Source link

Related posts

हैद्राबाद मध्ये २०१९ एन्काउंटर पूर्णतः बनावट ; चौकशीचे आदेश

cradmin

हेरवाड ग्रामसभेचा ठराव; विधवांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी विधवा प्रथा बंद!

cradmin

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1