2 C
pune
November 14, 2022

Nawab Malik : पुलवामा हल्ल्याचा फायदा घेऊन मोदी निवडणूक जिंकले, नवाब मालिकांचा हल्लाबोल<p>कुणी कितीही स्वप्न पाहिली तरी गांधीनगर हे आर्थिक राजधानी होऊ शकत नाही असं म्हणत नवाब मालिकांनी आज भाजपला टोला लगावला आहे. भाजपविरोधी मोट बांधण्यासाठी सर्व विरोधी पक्षाना एकत्र आणण्यासाठी शरद पवार पुढाकार घेतायत काँग्रेसला सोबत घेऊन भाजप विरोधात पर्याय उभा करतोय. त्याची चिंता भाजपला लागली असून आमच्यात कशी फूट पडेल हे बघताहेत, असं म्हणत मालिकांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.&nbsp;</p>Source link

Related posts

हैद्राबाद मध्ये २०१९ एन्काउंटर पूर्णतः बनावट ; चौकशीचे आदेश

cradmin

हेरवाड ग्रामसभेचा ठराव; विधवांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी विधवा प्रथा बंद!

cradmin

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1