3.5 C
pune
November 16, 2022

Solapur Rains : अवकाळी पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका ABP Majha<p>राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. सोलापुरात मागील आठवड्यात दोन ते तीन हजार रुपये असलेल्या कांद्याचे भाव अवघ्या शंभर ते दोनशे रुपयांवर आले आहेत. सोलापूरच्या बाजारात २४ पोती कांदा विकल्यानंतर शेतकरी बापू कवडे यांना खर्च वजा जाता अवघे १३ रुपये मिळालेत. सोलापुरातील रुद्रेश पाटील यांच्या दुकानात या शेतकऱ्याने आपला कांदा विकला होता. या पावतीची हकीकत जाणून घेण्यासाठी आम्ही रुद्रेश पाटील यांच्या दुकानात पोहोचलो….. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी.</p>
<p>&nbsp;</p>Source link

Related posts

हैद्राबाद मध्ये २०१९ एन्काउंटर पूर्णतः बनावट ; चौकशीचे आदेश

cradmin

हेरवाड ग्रामसभेचा ठराव; विधवांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी विधवा प्रथा बंद!

cradmin

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1