2 C
pune
November 14, 2022

Common Charger Policy : लवकरच एक देश एक चार्जर योजनेची घोषणा होणार?<p>देशात लवकरच एक देश एक चार्जर योजनेची घोषणा होऊ शकते. &nbsp;असं झालं तर सर्व मोबाईल फोन्सना एकच चार्जर म्हणजे एकाच प्रकारचा चार्जर चालू शकेल. त्याच वेळी अॅप्पलच्या आयफोनलाही मग टाईप सी-वर शिफ्ट व्हावा लागेल. २०२४ मध्ये आयफोनमध्ये हा बदल होऊ शकतो.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>Source link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1