-1.9 C
pune
November 30, 2022

महागाई भत्यासह शिक्षकांचे पगार दिवाळीपूर्वी करावेत : शिक्षक भारती संघटनेची मागणी

दि. २४, २५, २६ आक्टोबरला दिवाळी आहे. मात्र दिवाळी सण खरेदी आणि दिवे लागण धनत्रयोदशीला म्हणजे २२ ऑक्टोबर रोजी आहे दिवाळी हा महाराष्ट्रासाठी मोठा सण आहे. त्यामुळे महागाई भत्यासह शिक्षकांचे पगार दिवाळीपूर्वी करावेत अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे.राज्यातील अनुदानित विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विशेष शाळा सर्व शिक्षक शिक्षकेतर मुख्याध्यापक कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबरचा पगार महागाई भत्त्यासह दिवाळी सणापूर्वी होणेबाबत संबंधितांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणी ने उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म-डिजीटल न्यूज करार; भारताने ऑस्ट्रेलिया, कॅनडाकडून शिकावे; DNPA परिसंवाद

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1