2.5 C
pune
December 4, 2022

सीमोल्लंघन: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबद्ध संचलन; ठिकठिकाणी स्वागत व पुष्पवृष्टी

DASHRA

 

PUNE- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव नगर शहरात उत्साहात साजरा झाला. यानिमित्त आज सकाळी शहरातून शिस्तबद्ध संचलन झाले. करोना महामारीच्या संकटानंतर दोन वर्षांनी हे संचलन झाले. पूर्वी शहरातून एकच संचलन होत असे. मात्र यात बदल करून यावर्षी शहरात पाच विभागात वेगवेगळे संचलन झाले. यात सहभागी स्वयंसेवकांनी संघाचा पारंपारिक गणवेश परिधान केला होता.

संचलनात अग्रभागी अश्वावर भगवा ध्वज घेतलेला स्वयंसेवक, त्यामागे संघाचे घोष (बँड) पथक व त्यामागे तीन रांगेत स्वयंसेवक चालत होते. घोष पथकाच्या तालावर हे संचलन मार्गस्थ झाले.

यामधये सर्व मोठ्या संख्यने संघाचे स्वयंसेवक व नागरिक उपस्थित सहभागी झाले होते. संचलन मार्गावर ठिकठिकाणी नागरिक स्वागत करून ध्वजावर पुष्पवृष्टी करत होते.

 

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म-डिजीटल न्यूज करार; भारताने ऑस्ट्रेलिया, कॅनडाकडून शिकावे; DNPA परिसंवाद

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1