-5 C
pune
November 28, 2022

CAR T Cells Treatment : कॅन्सरवर मात करणारी ‘कार टी सेल’ थेरपी ABP Majha<p>दिवसेंदिवस कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच दुसरीकडे कॅन्सरवर मात करणाऱ्या थेरपींचं संशोधन केलं जातंय. रुग्णांना कॅन्सरच्या आजारातून बाहेर काढण्यासाठी कार टी सेल थेरपीचं संशोधन भारतात सुरु झालंय. या थेरपीचा खर्च कमी आहे तसंच ही रुग्णांवर प्रभावी ठरणारी थेरपी असल्याचं मत टाटा रुग्णालयाच्या ब्लड कॅन्सर विभागाचे प्रोफेसर त्याचप्रमाणे संशोधनात सहभागी असलेले डॉ. हसमुख जैन आणि कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी व्यक्त केलंय.</p>Source link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म-डिजीटल न्यूज करार; भारताने ऑस्ट्रेलिया, कॅनडाकडून शिकावे; DNPA परिसंवाद

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1