ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन ,मराठी चित्रपटसृष्टीत असा नट पून्हा: होने नाही!
विक्रम चंद्रकांत गोखले (Vikram Gokhale) यांचे निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेत]ला. पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते....