मी कोणाला चहा-पाणी देणार नाही. मत द्यायची तर द्या, नाही तर नका देऊ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अंधेरी येथील एका शैक्षणिक कार्यक्रमात आज नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अंधेरी येथील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट’च्या दीक्षांत समारंभात नितीन...