राज्यात ४८ तासात मुसळधार पाऊस; पुणे, सातारा,कोल्हापूर रेड अलर्ट, शाळांना सुट्टी, मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा रद्द !
पर्यटन स्थळी १४४ कलम लागू कोकणात जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर. कोल्हापुरात पंचगंगा नदी ३५ फुटांवरून पाणी. कोल्हापुर मध्ये चिंतेचे सावट- धोक्याची पातळी ४३ फुट. पुणे...