केंद्रीय कामगार संयुक्त मंचाची 28 आणि 29 मार्चला भारत बंद ची घोषणा!, बँकिंग क्षेत्रही सहभागी
केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने या संपाला पाठिंबा दिला...