नाशिक मध्ये चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण आग, आगीत 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यु 38 जखमी
नाशिक: महाराष्ट्रातील नाशिक येथे मोठी भयंकर दुर्घटना घडली असून या खासगी बसला (Bus Fire) भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या...